
Mumbai Metro : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज करणार मुंबईतील पहिल्या भूमिगत मेट्रोचे उद्घाटन
PM Narendra Modi Inaugurates Mumbai Metro Today पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत.
#

PM Narendra Modi Inaugurates Mumbai Metro Today पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत.

Mumbai underground metro: मेट्रोच्या पहिल्या टप्प्यात दररोज साडेसहा लाख प्रवासी प्रवास करण्याची क्षमता आहे.