
Mumbai Metro-3 Phase : मुंबई अॅक्वा अंडरग्राउंड मेट्रो लाईन-3 च्या दुसऱ्या टप्प्याचे आज उद्घाटन होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार प्रवास
Mumbai Metro-3 Phase 2 Inauguration: मुंबईतील मेट्रो सेवा विस्तारत आहे.
#

Mumbai Metro-3 Phase 2 Inauguration: मुंबईतील मेट्रो सेवा विस्तारत आहे.

Heavy Rains Force Cancellation PM Modi's Pune Visit and Metro Launch : अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवल्याने तसेच काल झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक विमान उड्डाणांची मार्ग बदलल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे