
Mumbai Railway Mega Block : उद्या रविवारी 6 एप्रिलला मध्य, हार्बर रेल्वेवर ब्लॉक!
• रेल्वेरुळांसह सिग्नल यंत्रणेची देखभाल-दुरुस्ती कामकाजामुळे रेल्वे कडून मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे.
#

• रेल्वेरुळांसह सिग्नल यंत्रणेची देखभाल-दुरुस्ती कामकाजामुळे रेल्वे कडून मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे.

Mumbai Local Train News : मुंबई आणि मुंबई उपनगर मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे.
•रविवारी मुंबईतील तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

Mumbai Railway Mega Block Update सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 वाजेपर्यंत माटुंगा ते मुलुंड दरम्यानच्या अप आणि डाऊन धीम्या मार्गांवर परिणाम

• सांताक्रूझ आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान सर्व धिम्या गाड्या जलद मार्गावर चालवल्या जातील.

Mumbai Local Update : मेगा ब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभाल आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत.