
Dharmendra Pradhan : NEET पेपर लीक प्रकरणावर शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले, काँग्रेसला फक्त अराजकता आणि गोंधळ पसरवायचा आहे.
•केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काँग्रेसवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप केला.
#

•केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काँग्रेसवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप केला.

•पोलिसांनी लातूर येथील तीन शिक्षकांसह चार जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.