
Mumbai Mock Drill : मुंबईत मॉक ड्रिल दरम्यान काय होईल, कुठे कुठे वीज खंडित होईल? 60 सायरन वाजवले जातील, जाणून घ्या सविस्तर माहिती
•मॉक ड्रिल दरम्यान, लोकांना दक्षिण मुंबईतील एका मैदानात एकत्र केले जाईल आणि युद्धसदृश परिस्थितीत कसे वागावे हे त्यांना सांगितले जाईल.
