
Maval Lok Sabha Result : श्रीरंग आप्पा बारणे यांचा विजय घोषित होताच पनवेलमध्ये शिवसेनेने केला जल्लोष
पनवेल : मावळ लोकसभा Mawal Lok Sabha Election Result मतदार संघाच्या मतमोजणीमध्ये शिवसेना महायुतीचे श्रीरंग आप्पा बारणे Shrirang Barne हे तिसर्यांदा विजयी झाल्याचे घोषित होताच पनवेलमधील शिवसैनिकांनी मोठा जल्लोष केला.
