
Maval Lok Sabha Election : अडीच लाख मतांनी विजयी होणार खासदार श्रीरंग बारणे यांचा विश्वास
पनवेल : महायुतीच्या मित्र पक्षांनी मनापासून काम केले आहे.
#

पनवेल : महायुतीच्या मित्र पक्षांनी मनापासून काम केले आहे.

पनवेल :- भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आरपीआय, रासप, पीआरपी व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे Shrirang Barne यांच्या प्रचारार्थ बुलंद तोफ आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांची सोमवार दिनांक ०६ मे रोजी दुपारी ३.३० वाजता खारघर येथे भव्य जाहीर