
Manoj Jarange Patil : आरक्षणाबाबत मनोज जरंगे यांनी दिला इशारा! 23 एप्रिल रोजी बैठक, मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित राहणार
Manoj Jarange Patil Meet Uday Samant : मराठा आरक्षणाबाबत मंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन मनोज जरांगे पुन्हा एकदा सरकारवर दबाव आणण्याची तयारी करत आहेत.








