
Manoj Jarange Patil: मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्या सुरक्षेत वाढ, ड्रोन टेहळणीनंतर घेतला निर्णय
Shambhuraj Desai Demanded Security To Manoj Jarange Patil: मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत सांगितले की, मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता आंदोलन करणारे मनोज जरांगे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
