
Manoj Jarange Patil Rally: मनोज जरंगे पाटील आज भुजबळांच्या नाशिकमध्ये
Manoj Jarange Patil Shantata Rally In Nashik : मनोज जरांगे पाटील यांचे शांतता रॅली नाशिक मध्ये असणार आहे.
#

Manoj Jarange Patil Shantata Rally In Nashik : मनोज जरांगे पाटील यांचे शांतता रॅली नाशिक मध्ये असणार आहे.

Manoj Jarange Patil: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची आज सातऱ्यात शांतता रॅली होती.व्यासपीठावरुन भाषण करत असतानाच त्यांना चक्कर आली आणि ते खाली बसले.