
Vinod Tawde : विनोद तावडेंनी राहुल-खर्गे-श्रीनेटला 100 कोटी रुपयांची नोटीस पाठवली, म्हणाले- 'माफी मागावी अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल'
BJP's Vinod Tawde Sends Rs 100 Crore Defamation Notice To Kharge, Rahul Gandhi : भाजप नेते विनोद तावडे यांनी मतदानाच्या दिवशी हे आरोप फेटाळून लावले होते आणि सांगितले होते की, त्यांना नियम चांगले माहीत आहेत आणि मी मूर्ख नाही की हॉटेलमध्ये असे कृत्य करू.







