
Malaika Arora's father Anil Arora committed suicide : अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांच्या आत्महत्येवर मुंबई पोलीस काय म्हणाले?
Malaika Arora's father Anil Arora committed suicide by jumping from the Sixth floor : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांनी बुधवारी घराच्या छतावरून उडी मारून आत्महत्या केली.

