
Mahendrasheth Gharat : कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांना लोकमत लोकनेता सन्मान पुरस्कार!!
पनवेल : रायगड व नवीमुंबईतील राजकीय नेत्यांच्या कार्यकर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी तसेच नेत्यांचे कार्य समाजापुढे आणण्यासाठी लोकमत समूहाने लोकमत लोकनेता सन्मान पुरस्कार Lokmat People's Leader Honor Award सोहळा गुरुवारी यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे आयोजित केलेला होता.
