
Mahendra Sheth Gharat : कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या कडून गुणवंत विध्यार्थ्यांचे अभिनंदन!!
पनवेल : JBSP संस्था संचलीत, तुकाराम नारायण घरत ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स गव्हाण- कोपर शाळेतील इयत्ता १२वी मध्ये प्राविण्य मिळवीलेल्या विद्यार्थ्यांचा रयत शिक्षण संस्थेचे जनरल कौन्सिल मेंबर कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
