
Eknath Shinde: महायुतीत मुख्यमंत्रीपदावरून संघर्ष! एकनाथ शिंदे यांच्या पोस्टमुळे खळबळ वाढली, असे आवाहन शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना केले
Eknath Shinde: एकनाथ शिंदे म्हणाले की, माझ्यावरील प्रेमापोटी काही मंडळांनी सर्वांनी एकत्र येऊन मुंबईत येण्याचे आवाहन केले आहे.

