
Ajit Pawar : निकालापूर्वी महायुतीत मुख्यमंत्र्यांबाबत पोस्टरबाजी, भावी मुख्यमंत्री म्हणून अजित दादांना शुभेच्छा
Ajit Pawar as maharashtra CM Banner in Pune: विधानसभा निवडणुकीचे निकाल लागण्यापूर्वीच मुख्यमंत्रीपदासाठी लॉबिंग सुरू झाले आहे.
#

Ajit Pawar as maharashtra CM Banner in Pune: विधानसभा निवडणुकीचे निकाल लागण्यापूर्वीच मुख्यमंत्रीपदासाठी लॉबिंग सुरू झाले आहे.

Eknath Shinde on Chief Minister Candidate : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या मुख्यमंत्री चेहऱ्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.