
CM Eknath Shinde : शिंदे सरकारची ज्येष्ठांना भेट, आता सरकारी खर्चाने करता येणार तीर्थयात्रा
CM Eknath Shinde New Yojana For Senior Citizen : मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत आता 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थयात्रा करता येणार आहे.
#

CM Eknath Shinde New Yojana For Senior Citizen : मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत आता 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थयात्रा करता येणार आहे.

भाईंदर :- पोलिसांनी रिक्षा चोरास अटक करून त्याच्याकडून आठ गुन्ह्यांची केली उकलन.नवघर पोलीस ठाणे गुन्हा भा.दं.