
Monsoon Updates : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पूर्व मान्सून
•मुंबईत ढगाळ वातावरण आहे, पण पावसाची शक्यता कमी आहे.
#

•मुंबईत ढगाळ वातावरण आहे, पण पावसाची शक्यता कमी आहे.

•अवकाळी पावसामुळे सार्वजनिक जीवन आणि शेती दोन्हीवर परिणाम झाला आहे.

•Rain Update In Mumbai मुंबईत सुरू असलेल्या पावसामुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत.

पनवेल : भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) मुंबईने पुढील ३-४ तासांत मुंबई शहर, उपनगरे, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांतील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

•काल मुंबईत 37.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती.

• सोलापुरात कडाक्याच्या उन्हामुळे नागरिक हैराण झाले आहेत.