
Zishan Siddiqui : वांद्रे पूर्व मतदारसंघातून उमेदवार उभे केल्यानंतर आमदार जीशान सिद्दीकी महाविकास आघाडीवर नाराज!
Zishan Siddiqui News : वांद्रे पूर्व मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने वरुण देसाई यांना तिकीट दिले आहे.
#

Zishan Siddiqui News : वांद्रे पूर्व मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने वरुण देसाई यांना तिकीट दिले आहे.

sharad sonawane And Jayant Patil : विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतशी येथील राजकीय घडामोडीही बदलत आहेत.