
Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांना राज्यसभा सदस्यत्व आणि केंद्र मिळावे…', राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अजित पवारांसमोर ठेवली मोठी मागणी.
Pune NCP Leader Deepak Mankar Demands Rajya Sabha Seat For Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवावे, असे पत्र राष्ट्रवादीच्या पुणे शाखेने अजित पवार यांना लिहिले आहे.
