
Sanjay Raut : 'राहुल गांधींविरोधात मोठं षडयंत्र रचलं जातंय, त्यांच्या जीवाला धोका', संजय राऊत यांचा मोठा दावा
Sanjay Raut On Rahul Gandhi : राहुल गांधींविरोधात षडयंत्र रचले जात असल्याचा दावा शिवसेनेचे ठाकरे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
#

Sanjay Raut On Rahul Gandhi : राहुल गांधींविरोधात षडयंत्र रचले जात असल्याचा दावा शिवसेनेचे ठाकरे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

Maharashtra assembly elections : महायुतीचे नेते भेटून जागावाटपाबाबत चर्चा करणार असल्याचे माजी खासदार रावसाहेब दानवे यांनी बैठकीनंतर सांगितले.