
Maharashtra Vidhan Sabha Election : विधानसभा निवडणुकीत घातपात? 9 काश्मिरी तरुण शस्त्रांसह पकडले
Maharashtra Police arrested nine Kashmiris in fake arms licence rackets and seized rifles : विधानसभा निवडणुकीत अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलिसांनी आणि लष्कराच्या पथकाने संयुक्त कारवाईत 9 काश्मिरी तरुणांना अटक केली आहे.
