
Akola Temperature : वाढत्या तापमानाने अकोल्यात कहर! महाराष्ट्रातील सर्वात उष्ण शहर ठरले, कलम 144 लागू
Akola Temperature : अकोल्यात उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कायम राहणार आहे.
#

Akola Temperature : अकोल्यात उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कायम राहणार आहे.

•उन्हामुळे महाराष्ट्रातील लोकांची अवस्था दयनीय झाली आहे.