
Maharashtra Cabinet Meeting : आचारसंहितेपूर्वी मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले
मुंबई :- लोकसभा आचारसंहिता Lok Sabha Code of Conduct आज पासून लागणार आहे त्यापूर्वीच राज्य सरकारने आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले आहे.
