
Maharashtra Vidhan Sabha Election: राज्यात निवडणूक प्रचार संपला, 20 नोव्हेंबरला मतदान, 4140 उमेदवार
Maharashtra Vidhan Sabha Election Update: 20 नोव्हेंबर रोजी 288 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीचा प्रचार सोमवारी (18 नोव्हेंबर) सायंकाळी 5 वाजता संपला.
#

Maharashtra Vidhan Sabha Election Update: 20 नोव्हेंबर रोजी 288 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीचा प्रचार सोमवारी (18 नोव्हेंबर) सायंकाळी 5 वाजता संपला.

Maharashtra Assembly Election Full Schedule : विधानसभा निवडणुकीच्या तारखा निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत.