
Maharashtra Congress News : महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील गदारोळ निश्चित! काँग्रेसची घोषणा - 'अधिवेशन सुरू होताच…
Maharashtra Breaking News : विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी काँग्रेसने 3 ते 4 मार्च रोजी आंदोलनाची घोषणा केली आहे.
#

Maharashtra Breaking News : विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी काँग्रेसने 3 ते 4 मार्च रोजी आंदोलनाची घोषणा केली आहे.

Maharashtra Congress Latest News : 18 फेब्रुवारीला दादरच्या टिळक भवन कार्यालयात सपकाळ यांच्याकडे महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी

Nana Patole Blamed BJP Leader : भाजप नेते शिशुपाल पटले यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर नाना पटोले यांनी सरकारवर कमिशन घेतल्याचा आरोप करत भाजप कार्यकर्ते सरकारच्या कार्यशैलीवर खूश नसल्याचे सांगितले.

Ramesh Chennithala On Maharashtra Congress Vidhan Sabha Candidate : महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 पैकी 13 जागांवर विजय मिळवून काँग्रेस राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला.

Maharashtra Politics Latest News: काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला म्हणाले की, 20 ऑगस्ट हा राजीव गांधींचा वाढदिवस आहे.