
Maharashtra Oath Ceremony: पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, 1000 लाडकी बहिण…, देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्यातील पाहुण्यांची यादी जाहीर
Maharashtra Oath Ceremony: देवेंद्र फडणवीस आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.
#

Maharashtra Oath Ceremony: देवेंद्र फडणवीस आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.

Maharashtra Breaking News : 5 डिसेंबरला संध्याकाळी मुंबईतील आझाद मैदानावर शपथविधी सोहळा आयोजित केला जाणार असून, त्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी विशेष बंदोबस्त ठेवला आहे.