
Yavatmal Loksabha Election : राजश्री पाटील यवतमाळमधून लढणार लोकसभा निवडणूक, भावना गवळीसह या खासदारांची तिकिटे कापली
Yavatmal Loksabha Election मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून खासदार भावना गवळी यांचे तिकीट रद्द करण्यात आले आहे.
