
Maharashtra BJP Tweet : खासदार संजय राऊत यांच्या मानसिक संतुलन ढासळलेले आहेत ; महाराष्ट्र भाजप
Maharashtra BJP Page Tweet On Sanjay Raut : संजय राऊत यांना नैराश्या आणि ग्रासलेले असून ते रोज काही ना काही बडबड करत असतात अशी टीका महाराष्ट्र भाजप यांच्या अधिकृत पेजवर करण्यात आली आहे .
