
Maha Vikas Aghadi Meeting : विधानसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीची आज महत्त्वाची बैठक, जागावाटपावर चर्चा होणार?
•महाविकास आघाडीने आज महत्त्वाची बैठक बोलावली आहे.
#

•महाविकास आघाडीने आज महत्त्वाची बैठक बोलावली आहे.

• महाराष्ट्रातील पावसाळी अधिवेशनापूर्वी महाविकास आघाडीची आज बैठक बोलावली आहे.

Maha Vikas Aghadi Not Invite VBA Party For Meeting : महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाचा प्रश्न आहे.

•जागावाटपाबाबत आज एमव्हीएची महत्त्वाची बैठक होणार आहे.

•संजय राऊत कडून स्पष्टीकरण प्राथमिक चर्चा चालू आहे, प्रत्येक लोकसभेच्या सीट बाबत चर्चा चालू असल्याचे स्पष्टीकरण