LPG Cylinder Price Cut : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महिला दिनी दिली भेट, LPG च्या किमतीत 100 रुपयांची सूट जाहीर केली
• 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एलपीजी सिलिंडरच्या किमती कमी करण्याची घोषणा केली आहे.
#