
Vijay Lokhande : उद्योजक विजय लोखंडे यांच्या व्यावसायिक भागीदाराचा मुलगा झाला लंडनमध्ये खासदार
पनवेल - पनवेल औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष,उद्योजक विजय लोखंडे Vijay Lokhande यांचे व्यावसायिक भागीदार व अनिवासीय भारतीय उद्योजक हरभजनसिंग संधेर Harbajan Singh Sindher यांचा मुलगा लंडनमध्ये खासदार झाल्याने पनवेल औद्योगिक वसाहतीमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
