
South Mumbai Loksabha : दक्षिण मुंबईतून राहुल नार्वेकर यांच्या उमेदवारीला विरोध, शिवसैनिकांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र
मुंबई :- मुंबईच्या लोकसभेतील सर्वाधिक महत्वाची जागा समजली जाणारी दक्षिण मुंबईचे लोकसभेची जागा या जागेला भाजपाच्या उमेदवार विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना कडाडून विरोध केला जात आहे.
