
Loksabha Election 2024 Update : खासदार श्रीरंग बारणे यांना मताधिक्य देणार; मनसैनिकांची ग्वाही
पनवेल : - महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना जास्तीत जास्त मतांनी विजयी करण्यासाठी मनसैनिकही वाटा उचलणार असल्याची ग्वाही आज उलवा नोडमध्ये आज झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना उरण व पनवेल विधानसभा मतदार संघाच्या मनसे संवाद मेळाव्यात मनसैनिकांनी दिली.







