
Ladki Bhain Yojana : 'लाडकी बहीण' योजनेचा सप्टेंबरचा हप्ता आजपासून जमा होणार; 'ई-केवायसी'साठी दोन महिन्यांची मुदत
Aditi Tatkare On Ladki Bhain Yojana : महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची घोषणा: तांत्रिक अडचणी दूर करून शुक्रवारपासून निधी वितरण सुरू
