
Ladki Bhain Yojana : "लाडकी बहिण योजना" चे 4000 महिलांनी अर्ज मागे घेतले
Aditi Tatkare on ladki Bhain Yojana : आदिती तटकरे म्हणाल्या की, पैसे परत घेण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही, मात्र भविष्यात निष्कर्ष पूर्ण करणाऱ्या महिलांनाच या योजनेचा लाभ मिळेल याची काळजी घेतली जाईल.
