
Ladki Bahin Yojana Update : लाडकी बहीण योजनेबाबत राज्य सरकारचा नवीन निर्णय; 30 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ
•राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत नवीन निर्णय जाहीर केला असून मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत माहिती दिली आहे.
#

•राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत नवीन निर्णय जाहीर केला असून मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत माहिती दिली आहे.

•अधिकाधिक महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेचा लाभ मिळावा यासाठी निकषांमध्ये सुधारणा करण्यात आली असून अटी शिथिल करण्यात आल्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले.