
Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजनेचा हप्ता येण्यास सुरुवात, लाभार्थ्यांच्या संख्येत धक्कादायक घट
•Ladki Bahin Yojana February Installment विरोधकांच्या टीकेनंतर सरकारने लाडकी बहिण योजनेचे पैसे जाहीर केले आहेत.
#

•Ladki Bahin Yojana February Installment विरोधकांच्या टीकेनंतर सरकारने लाडकी बहिण योजनेचे पैसे जाहीर केले आहेत.

CM Eknath Shinde On Ladki Bahin Yojana : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यातील लाडकी बहिण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत.