
Kurla Bus Accident : ड्रायव्हिंगचा अनुभव नव्हता, क्लचऐवजी दाबला ॲक्सिलेटर, कुर्ला बस अपघातातील आरोपींचा मोठा खुलासा
Kurla Bus Accident Criminal Sanjay More : कुर्ला बस अपघातातील आरोपी संजय मोरे याला अवजड वाहने चालवण्याचा अनुभव नव्हता.
#

Kurla Bus Accident Criminal Sanjay More : कुर्ला बस अपघातातील आरोपी संजय मोरे याला अवजड वाहने चालवण्याचा अनुभव नव्हता.

Kurla Murder News : कुर्ला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सैफ आणि छक्कन हे मित्र होते, ते सात दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील गोंडा येथून मुंबईत आले होते.