
Maharashtra News : 'हिंदी माझी आई आणि मराठी…', भाजप नेत्याचा राज ठाकरेंवर निशाणा
Krupashankar On Raj Thackeray : भाजपचे ज्येष्ठ नेते कृपाशंकर सिंह यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आणि म्हणाले की, काही लोक निवडणुका येताच मराठी आणि बिगरमराठींमध्ये तेढ निर्माण करू इच्छितात.
