
Krishna Janmashtami : कृष्ण जन्माष्टमी ज्याला जन्माष्टमी किंवा गोकुळाष्ट का म्हणतात
कृष्ण जन्माष्टमी (अर्थ: कृष्णाच्या जन्माचा प्रसंग) ज्याला जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी असेही Krishna Janmashtami म्हणतात, हा वार्षिक हिंदू सण आहे.श्रावण महिन्यात कृष्ण अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा कर
