
Gajanan Kirtikar : मोदी पुन्हा पंतप्रधान होतील पण ईडी…', उद्धव ठाकरे गटामध्ये मुलावर कारवाई झाल्याने शिंदेंचे खासदार दुखावले
• कोरोनादरम्यान झालेल्या खिचडी घोटाळ्याबाबत ईडीने खासदार गजानन कीर्तिकर यांचा मुलगा शिवसेनेचे (ठाकरे गट) लोकसभा उमेदवार अमोल कीर्तीकर यांची 8 तास चौकशी केली.

