
Kharghar News : खारघरमध्ये मालमत्ता कर संकलन केंद्राचे उद्घाटनखारघरवासियांना मालमत्ता कर भरणे होणार सोपे
पनवेल : पनवेल महापालिकेच्या Panvel BMC वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना जास्तीत जास्त सोयी सुविधा देण्याच्या उद्देशाने आज दिनांक १ऑक्टोबर रोजी खारघर मधील केंद्रीय विहार जवळील प्राईड ईमारतीच्या तळमजल्यावर मालमत्ता कर संकलन केंद्राचे उद्घाटन आयुक्त श्री.
