Wayanad landslides updates : वायनाडमध्ये दरड कोसळून 151 जणांचा मृत्यू, विध्वंसानंतरही धोका! रेड अलर्टनंतर शाळा आणि महाविद्यालये बंद
Wayanad landslides updates: वायनाडमध्ये मुसळधार पावसानंतर भूस्खलन झाले असून, त्यामुळे जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे.
#