Kedarnath Mandir : केदारनाथ मंदिर उघडण्याची तारीख केली जाहीर
उत्तराखंड - केदारनाथ मंदिर यावर्षी १० मे रोजी सकाळी ७ वाजता यात्रेकरूंसाठी खुले होईल, अशी घोषणा बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीने शुक्रवारी केली.
#