
KDMC News : कल्याण-डोंबिवलीत मतदानापूर्वीच महायुतीचा 'विजयाचा शंखनाद'! 12 उमेदवार बिनविरोध; बहुमतासाठी आता केवळ 50 जागांची गरज
KDMC Political Latest News : रविंद्र चव्हाणांच्या नेतृत्वात भाजपची सातबारावर पकड; मनसे शहराध्यक्षांच्या माघारीमुळे महेश पाटील बिनविरोध!
