
Vidhan Sabha Election Update : करमाळा मतदारसंघातून शरद पवार गटाचा उमेदवार जाहीर? शिंदे गटातील या नेत्याला संधी मिळू शकते
• Karmala Vidhan Sabha Election Update सोलापूरच्या करमाळा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने आपला उमेदवार निवडला आहे.
