
Kargil Vijay Diwas: "कारगिल विजय दिन" – शौर्य, बलिदान आणि अभिमानाचा अमर दिवशी भारत वीर जवानांना सलाम
Kargil Vijay Diwas: पाकिस्तानच्या घुसखोरीचा शौर्याने प्रतिकार करत भारताने 5600 मीटर उंच शिखरांवर पुन्हा फडकवला राष्ट्रध्वज
#

Kargil Vijay Diwas: पाकिस्तानच्या घुसखोरीचा शौर्याने प्रतिकार करत भारताने 5600 मीटर उंच शिखरांवर पुन्हा फडकवला राष्ट्रध्वज

PM Modi On Kargil Vijay Diwas : आज कारगिल विजय दिवसानिमित्त संपूर्ण देश त्या शूर जवानांचे स्मरण करत आहे ज्यांनी पाकिस्तानसोबतच्या युद्धात आपल्या प्राणांची आहुती दिली.