
Kalyan Tadipar News : कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी पाच तडीपार आरोपींना केले जेरबंद
•मनाई आदेश भंग करणाऱ्या पाच तडीपार आरोपींना कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी अटक केली आहे, 18 महिन्यासाठी केले होते तडीपार
#

•मनाई आदेश भंग करणाऱ्या पाच तडीपार आरोपींना कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी अटक केली आहे, 18 महिन्यासाठी केले होते तडीपार

• मनाई आदेश भंग करून शहरांमध्ये वावर, तडीपार आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुस्क्या