
Kalyan News : कल्याण पोलिसांचा मोठा दणका! 35 किलो गांजा जप्त; तस्करांच्या आंतरराज्य टोळीवर ‘मकोका’ची कारवाई
Kalyan Latest Crime News : पोलीस हवालदाराला चिरडण्याचा केला होता प्रयत्न; ओडिशा ते महाराष्ट्र पसरलेल्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश
#

Kalyan Latest Crime News : पोलीस हवालदाराला चिरडण्याचा केला होता प्रयत्न; ओडिशा ते महाराष्ट्र पसरलेल्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश

कल्याण | ठाणे आणि नवी मुंबई परिसरात गेल्या काही महिन्यांपासून बंद घरे फोडून लाखो रुपयांचे सोन्या–चांदीचे दागिने आणि रोकड लंपास करणाऱ्या शिकलकर टोळीचा कल्याण गुन्हे शाखेने थरारक सापळा रचून पर्दाफाश केला.

Kalyan Police Latest News : चोरट्याला ताब्यात घेतल्यावर पोलिसांवर दगडफेक करण्यात आली आहे.आंबिवलीच्या इराणी वस्तीतील घटना, एक पोलीस जखमी आहे.इराणी वस्तीच्या परिसरात पोलिसांवर हल्ला झाल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत.

Kalyan Crime News : नवजात बाळांची खरेदी विक्री करण्याचा प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी तीन महिलांना आणि एक पुरुष यांना अटक करण्यात आली आहे.

Kalyan Bajarpeth Police Arrested Illegal Weapon User : बेकायदेशीर पिस्तूल बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक करून त्यांच्याकडून दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे.